अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना पंचामृत असं त्याला नावं दिलं. मात्र आमदार भास्कर जाधवांनी आपल्या भाषेत या पंचामृताचं वर्णन केलं आहे. पळीपळी पंचामृत जनतेला, प्रसाद शिंदे गटाला आणि महाप्रसाद भाजपाला हे शेतऱ्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी मोर्चा काढला, असं भास्कर जाधव म्हणाले.